Disclaimer
महा Govt योजना ही स्वतंत्र माहिती आणि मार्गदर्शन देणारी वेबसाइट आहे. ही महाराष्ट्र शासन, भारत सरकार किंवा कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत वेबसाइट नाही.
माहितीचा उद्देश
सरकारी योजना, GR, शिक्षण, भरती आणि Online सेवांविषयी माहिती सोप्या भाषेत समजावून सांगतो. लेख हा मूळ शासन निर्णय, जाहिरात किंवा विभागाच्या अधिकृत सूचनेचा पर्याय नाही.
नियम आणि मुदती तपासा
पात्रता, कागदपत्रं, लाभ, शुल्क आणि शेवटच्या तारखा बदलू शकतात. लेखातील माहिती अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र प्रत्येक तपशील नेहमी पूर्ण किंवा अचूक असेल अशी हमी नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत स्रोत तपासा.
लाभ किंवा नोकरीची हमी नाही
वेबसाइटवरील माहिती वाचल्याने किंवा दिलेल्या लिंकवर अर्ज केल्याने लाभ मंजूर होणे, पैसे जमा होणे किंवा नोकरी मिळणे निश्चित होत नाही. अंतिम निर्णय संबंधित विभाग किंवा नियोक्ता घेतो.
बाहेरील वेबसाइट
अधिकृत माहिती आणि उपयोगी सेवांसाठी बाहेरील लिंक्स देतो. त्या वेबसाइटच्या उपलब्धतेवर, मजकुरावर किंवा गोपनीयता पद्धतींवर आमचं नियंत्रण नाही. लिंक उघडताना Domain आणि सूचनांची खात्री करा.
चूक आढळल्यास
Contact Us पानावरील माध्यमातून पोस्टची लिंक आणि दुरुस्तीचा अधिकृत आधार पाठवा. पडताळणी करून आवश्यक बदल करता येतील.