Privacy Policy
अद्ययावत दिनांक: ४ ऑक्टोबर २०२६. हे धोरण mahagovtyojana.com या वेबसाइटच्या वापरास लागू आहे.
वेबसाइट वापरताना तयार होणारी माहिती
वेबसाइटला भेट दिल्यावर Hosting सेवा आणि वेबसाइट चालवणारी साधनं तांत्रिक माहिती प्रक्रिया करू शकतात. यात IP Address, Browser, Device, भेट दिलेली पानं, वेळ आणि Error Logs यांचा समावेश असू शकतो. ही माहिती वेबसाइट चालवणे, सुरक्षितता आणि अडचणी शोधणे यासाठी उपयोगी पडते.
तुम्ही स्वतः दिलेली माहिती
संपर्कासाठी दिलेल्या Social Media लिंकवर मेसेज पाठवल्यास तुम्ही त्या सेवेला आणि संदेशाच्या प्राप्तकर्त्याला माहिती देता. तुमचा प्रश्न समजून घेणे आणि उत्तर देणे यासाठी ती माहिती वापरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती पाठवू नका.
Cookies आणि तृतीय पक्ष सेवा
WordPress, Hosting किंवा जोडलेल्या सेवांमुळे Cookies, Local Storage किंवा Browserमधील तत्सम तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं. ही वेबसाइट Google Fonts वापरते; फॉन्ट डाउनलोड करताना तुमचा Browser Googleच्या सर्व्हरशी संपर्क करतो. Hostingशी संबंधित जोडलेल्या Scriptsमुळेही बाह्य सेवांशी संपर्क होऊ शकतो.
तुम्ही Browser Settingsमधून Cookies रोखू किंवा हटवू शकता. काही सुविधा त्यामुळे वेगळ्या प्रकारे काम करू शकतात. भविष्यात Analytics, जाहिराती किंवा नवीन सुविधा जोडल्यास या धोरणात संबंधित तपशील अद्ययावत करणे आवश्यक असेल.
बाहेरील लिंक्स
सरकारी पोर्टल, YouTube, WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebookच्या लिंक्सवर गेल्यावर त्या वेबसाइट किंवा Appची स्वतंत्र Privacy Policy लागू होते. त्यांच्याकडून होणाऱ्या माहिती प्रक्रियेवर आमचं नियंत्रण नाही.
सुरक्षितता आणि माहिती साठवणे
ऑनलाइन माहिती किंवा संदेश पूर्णपणे सुरक्षित राहतील याची हमी देता येत नाही. तांत्रिक Logsचा साठवण कालावधी संबंधित सेवा प्रदात्याच्या Settings व धोरणांवर अवलंबून असतो. त्यामुळे गरजेपुरतीच माहिती शेअर करा.
प्रश्न किंवा विनंती
Contact Us पानावरील माध्यमातून Privacyसंबंधी प्रश्न किंवा तुमच्या पाठवलेल्या माहितीबाबत विनंती करा. तृतीय पक्ष सेवेकडे साठवलेल्या माहितीसाठी त्या सेवेचे Privacy पर्याय वापरा.