मुख्यपान →

About Us

महा Govt योजना मध्ये तुमचं स्वागत! महाराष्ट्रातील सरकारी योजना, शासन निर्णय (GR), शैक्षणिक माहिती, नवीन अपडेट्स, जॉब भरती आणि ई सेवा केंद्र / CSCशी संबंधित माहिती सोप्या मराठीत समजावून सांगणं हा आमचा उद्देश आहे.

इथं काय माहिती मिळेल?

कोणाला लाभ मिळू शकतो, कागदपत्रं काय लागतात, Online अर्ज कुठं करायचा आणि अर्जाचा Status कसा पाहायचा — अशा तुमच्या कामाच्या विषयांवर मार्गदर्शन देतो. गरजेच्या ठिकाणी मराठीसोबत परिचित English शब्द वापरतो.

मराठी कॉर्नरशी जोडलेले रहा

व्हिडिओतून माहिती पाहण्यासाठी मराठी कॉर्नर YouTube चॅनेलला भेट द्या. लेखांमध्ये शक्य तिथं अधिकृत पोर्टल किंवा मूळ सूचनेची लिंक दिली जाते.

माहिती वापरण्याआधी

ही स्वतंत्र माहिती देणारी वेबसाइट आहे; महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारची अधिकृत वेबसाइट नाही. पात्रता, शुल्क आणि मुदती बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची सध्याची सूचना तपासा. एखादी चूक दिसल्यास Contact Us पानावरील माध्यमातून कळवा.