आपले सरकार: प्रमाणपत्राच्या अर्जाचा Status कसा पाहायचा?
ई सेवा केंद्रातून प्रमाणपत्राचा अर्ज केला, पण पुढं काय झालं ते कळत नाही? पावतीवरील Application ID जपून ठेवा. अर्जाचा मागोवा घेण्यासाठी ती उपयोगी पडते.
पूर्ण माहिती वाचा →ई सेवा केंद्रातून प्रमाणपत्राचा अर्ज केला, पण पुढं काय झालं ते कळत नाही? पावतीवरील Application ID जपून ठेवा. अर्जाचा मागोवा घेण्यासाठी ती उपयोगी पडते.
पूर्ण माहिती वाचा →नोकरी शोधताना WhatsAppवर आलेल्या प्रत्येक जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारच्या National Career Service म्हणजेच NCS पोर्टलवर नोकऱ्या शोधण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
पूर्ण माहिती वाचा →आधार Update म्हणजे प्रत्येक वेळी पत्ता बदलणं नाही. Document Update आणि Address Update ही दोन वेगळी कामं आहेत. कोणतं काम करायचं ते आधी समजून घ्या.
पूर्ण माहिती वाचा →Scholarshipचा अर्ज भरायचा आहे? आधी तुमची माहिती आणि कागदपत्रं व्यवस्थित जमवा. मग MahaDBTवर Registration व Profile भरताना चुका कमी होतात.
पूर्ण माहिती वाचा →WhatsAppवर एखाद्या योजनेचा GR आला, पण तो खराच आहे का किंवा नवीन आहे का हे कळत नाही? महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR पोर्टलवर मूळ निर्णय शोधता येतो.
पूर्ण माहिती वाचा →PM Kisanचा हप्ता आला का, अर्ज कुठं अडला का, असा प्रश्न पडला असेल तर आधी अधिकृत पोर्टलवर तुमची माहिती तपासा. दुसऱ्याच्या मेसेजवरून निष्कर्ष काढण्यापेक्षा स्वतःचं Status पाहणं उपयोगाचं ठरतं.
पूर्ण माहिती वाचा →